फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संतोष गावडे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा! फलटण पूर्व भागात डॅमेज कंट्रोलसाठी भाजपची व्यूहरचना?


फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संतोष गावडे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा!

फलटण पूर्व भागात डॅमेज कंट्रोलसाठी भाजपची व्यूहरचना?

फलटण: आगामी येऊ घातलेल्या फलटण पंचायत समिती स्वीकृत सदस्य पदासाठी भारतीय जनता पार्टीचे पूर्व भागातील युवा नेते ,राजुरी गावचे सुपुत्र श्री संतोष गावडे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा खासदार गटाच्या गोटात सुरू आहे.

पूर्व भागात शिवसेना राजे गटाची ताकद वाढली असून येथील बरड जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समिती सदस्य हे राजे गटाचे आहेत. यावर डॅमेज कंट्रोल साठी व आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संतोष गावडे पाटील या निष्ठावंत युवा नेत्याला भाजप कडून संधी मिळण्याची शक्यता असल्याचे पूर्व भागात ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.


31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!