सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल!
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून मा.आमदार दीपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदार संघातून माजी आमदार दिपकराव चव्हाण साहेब व फलटण तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे उमेदवारी अर्ज दाखल.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे,शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासाहेब पिंटू इवरे व शिवसैनिक मान्यवर उपस्थितीत होते.
Views: 4








