वाजेगाव ते निंबळक (इरिगेशन बंगला) रस्ता खड्डेमय! प्रवाशांचे प्रचंड हाल,बांधकाम विभागाचे दुर्लक्ष!

वाजेगाव ते निंबळक (इरिगेशन बंगला) रस्ता खड्डेमय!

प्रवाशांचे प्रचंड हाल,बांधकाम विभागाचे दुर्लक्ष!

फलटण: वाजेगाव ते निंबळक इरिगेशन बंगला येथील हा रस्ता प्रचंड नादुरुस्त झालेला आहे.

या रस्ता खड्डेमय झालेला असून, येथून जाणाऱ्या प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.निंबळक येथून हा रोड पुढे वाजेगाव मध्ये पुणे -पंढरपूर पालखी महामार्गाला जोडला जातो.

संबंधित विभागाने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!