फलटण पूर्व भागात यात्रा काळात गॅसचा तुटवडा!  राजाळे येथे गॅससाठी ग्रामस्थांच्या रांगा! पुरवठा विभागाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी!

फलटण पूर्व भागात यात्रा काळात गॅसचा तुटवडा!

राजाळे येथे गॅससाठी ग्रामस्थांच्या रांगा! पुरवठा विभागाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी !

फलटण: सध्या फलटण पूर्व भागात गावागावात यात्रा हंगाम सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची रेलचल असते.

अशातच राजाळे गावातील ग्रामस्थांना गॅस तुटवड्यांचा सामना करावा लागला. गावात 8 दिवसातून एकदा Hp गॅसची लाटकर यांची गाडी येत असून. नंबर लावल्यापैकी 70 टक्के लोकांना माघारी जावे लागत आहे.

आज सोमवारी देखील गाडी येणार असून यातील नंबर लावलेल्या किती लोकांना गॅस टाकी मिळणार हे पहावे लागणार आहे. गावातील यात्रेमुळे ग्रामस्थांना गॅस मिळावा यासाठी पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

error: Content is protected !!