Ap न्यूजच्या बातमीची प्रशासनाकडून दखल! राजाळे येथील ग्रामस्थांना गॅस टाक्या सुरळीतपणे वितरित! ग्रामस्थांनी मानले Ap न्यूज व प्रशासनाचे आभार!

Ap न्यूजच्या बातमीची प्रशासनाकडून दखल!

राजाळे येथील ग्रामस्थांना गॅस टाक्या सुरळीतपणे वितरित!

ग्रामस्थांनी मानले Ap न्यूज व प्रशासनाचे आभार!

फलटण: पूर्व भागात यात्रा काळात गॅसचा तुटवडा!

राजाळे येथे गॅससाठी ग्रामस्थांचे हाल! पुरवठा विभागाने दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी

अशी बातमी लागल्यानंतर प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली.

स्वतः पुरवठा अधिकारी श्री. नितीन कांबळे हे गॅसच्या गाडी सोबत आले व त्यांनी ग्रामस्थांबरोबर सकारात्मक चर्चा केली. ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.यात्रा कालावधी असल्याने गॅस लागत आहेत.

यावर पुरवठा अधिकारी श्री.नितीन कांबळे यांनी तोडगा काढून 95 HP गॅस सिलिंडर कुटुंबासाठी  वितरित केले गेले.यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून राजाळे ग्रामस्थांकडून प्रशासनाचे व Ap न्यूजचे आभार मानण्यात येत आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

error: Content is protected !!