टाकळवाडे येथील पद्मावती देवीची यात्रा 8 ते 9 एप्रिल रोजी 

फलटण: टाकळवाडे तालुका फलटण येथील ग्रामदैवत माता पद्मावती देवीची यात्रा 7 ते 9 एप्रिल दरम्यान होत आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप

मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी देवीचा हळदीचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम

बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वा. बकरी/बोकड .

सायंकाळी 7 ते 11 मनोरंजनासाठी रूपाली पुणेकर यांचा मनोरंजनाचा  शो

गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी पहाटे 5.30 मिनिटांनी देवीचा छबिना ग्राम प्रदक्षिणेसाठी निघेल. सकाळी 10 ते 2 मनोरंजनाचा अहिरेकर तमाशा मंडळ कार्यक्रम.

चार ते सहा कुस्त्यांचे जंगी मैदान असेल.अशी माहिती पद्मावती देवीचे पुजारी दत्तात्रय फुले व यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!