बरड येथील जिओ पेट्रोल पंपासमोर अपघात  अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू 

बरड येथील जिओ पेट्रोल पंपासमोर अपघात

अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीनुसार व घटनास्थळावरून,

दिनांक 03/04/2026 रोजी दुपारी 1.15 वा. बरड येथील जियो पेट्रोल पंपच्या समोर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला मोटर सायकल वरून येणारे व्यक्ती यांची धडक होऊन अपघात झालेला. त्यांना फलटणच्या सरकारी दवाखाण्यात नेहले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तरी दि. 03/04/2026 रोजी दुपारी 1.15 वा.चे सुमारास मौजे बरड ता. फलटण जि. सातारा येथे सोपान गुलाबराव कदम वय-64 वर्षे रा.गुरसाळे ता माळशिरस जि सोलापूर यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे.

पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चांगण करीत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!