राजाळे येथील जानाई देवीची यात्रा 9 ते 10 एप्रिल रोजी होणार संपन्न 

राजाळे येथील जानाई देवीची यात्रा 9 ते 10 एप्रिल रोजी होणार संपन्न

फलटण: जानाई देवी राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा 2026 यात्रा कार्यक्रम खालील प्रमाणे असणार आहे.

गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी आठ ते नऊ श्री.जानाई देवी हळदी कार्यक्रम रिंगवणे येथे होईल. पुरणपोळ्याचा नैवेद्य व देवीला साडी चोळी.

रात्री 9 ते 11 मन मदन मंजिरी यांचा मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होईल.

शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी देवीचा छबिना पालखी सोहळा पहाटे 3.30 वाजता निघून ग्राम प्रदक्षिणा करून सूर्योदया अगोदर मंदिरात पोहचेल.पालखी सोहळ्यापुढे खास आकर्षण म्हणून हायड्रोलिक डिजिटल स्क्रीन सह शार्क ऑडिओ डीजे असणार आहे.भिका भीमा तमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 4 होईल. सायंकाळी कुस्तीचे जंगी मैदान 4 वाजता सुरू होईल. कुस्त्या संपल्यानंतर यात्रेची सांगता होईल. अशी माहिती नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक व यात्रा कमिटी राजाळे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!