चंद्रकांत दराडे सर जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळकचे नूतन केंद्रप्रमुख निंबळक शाळेकडून स्वागत, पदभार स्वीकारला!


चंद्रकांत दराडे सर जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळकचे नूतन केंद्रप्रमुख

 

 

निंबळक शाळेकडून स्वागत, पदभार स्वीकारला!

 

फलटण: चंद्रकांत सुरेश दराडे सर यांनी आज निंबळक ता. फलटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे मॅडम व शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

चंद्रकांत दराडे सर यांचे गाव अकोले ता. इंदापूर असून त्यांची अंतर्गत विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पिरेवाडी (भैरवगड) , डोळेगाव सातारा येथील शाळेत अध्यापन केले आहे.

 

अत्यंत विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचे काम असून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा नक्कीच केंद्राला फायदा होईल असे मुख्याध्यापका सौ.विद्या शिंदे मॅडम यांनी बोलताना मत व्यक्त केले.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!