फलटणच्या डॉ.वैशाली शिंदे पुणे शिक्षक आमदार मतदार संघातून निवडणूक लढवणार!


फलटणच्या डॉ.वैशाली शिंदे पुणे शिक्षक आमदार मतदार संघातून निवडणूक लढवणार!

 

 

फलटण: फलटण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित आयडियल किडच्या संस्थापिका डॉ.सौ. वैशाली संजय शिंदे या पुणे शिक्षक आमदार मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवणार आहेत.

 

आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या सध्या फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटेशन मध्ये व्यस्त असून लवकरच त्या आपली भूमिका माध्यमांसमोर येऊन मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

त्यांच्या या भूमिकेचे शिक्षक वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!