जावली गावचे सुपुत्र श्री.रावसाहेब निंबाळकर सरांची दालवडी हायस्कूलच्या प्राचार्य पदी नियुक्ती 


जावली गावचे सुपुत्र श्री.रावसाहेब निंबाळकर सरांची दालवडी हायस्कूलच्या प्राचार्य पदी नियुक्ती

 

 

फलटण: जावली तालुका फलटण गावचे सुपुत्र श्री रावसाहेब बाबुराव निंबाळकर सरांची फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दालवडी हायस्कूल येथे प्राचार्य पदी नियुक्ती झालेले आहे.

 

 

त्यांच्या या नियुक्ती बद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासनाधिकारी अरविंद निकम सर, जावली गावचे ग्रामस्थ , शिक्षक परिवार नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!