काँग्रेसचा पूर्व भागातील लढवय्या कार्यकर्ता गंगाराम रणदिवे यांच्या लढ्याला यश!
ग्रामपंचायत मुंजवडी यांचेकडून व्यापारी संकुलाच्या दुरुस्तीसह संकुलाला नवीन नामफलक!
फलटण: गंगाराम अरुण रणदिवे सरचिटणीस युवक काँग्रेस कमिटी सातारा यांनी लढलेल्या 4 वर्षांच्या लढ्याला व सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच ग्रामपंचायत मुंजवडी, गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांना दिलेल्या निवेदनामध्ये 1 ऑक्टोबर 2026 ला दिलेल्या उपोषण इशाऱ्यामुळे ग्रामपंचायत मुंजवडीने अखेर दखल घेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल मुंजवडी दुरुस्तीसह डिजिटल फलक दि.07/10/2026 रोजी बसविण्यात आला आहे.
ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Views: 50









