राजाळे गावचे सुपुत्र लक्ष्मण महिपाल यांची अखिल भारतीय जीवा सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!


राजाळे गावचे सुपुत्र लक्ष्मण महिपाल यांची अखिल भारतीय जीवा सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

 

 

फलटण: होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी…

 

स्थापना : २००३ ।। जय शिवाजी ।।

 

।। जय शिवाजी ।।

 

भारतीय जिवा सेना

 

 

नाभीक बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी सामाजिक संघटना

 

मा. गोविंद पिंपळगांवकर,राष्ट्रीय अध्यक्ष

 

जा.क्र.

 

मा. उमेशजी गोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

 

मा. साहेबराव शेळके महाराष्ट्र प्रदेश सचिव

 

 

अखिल भारतीय जिवा सेना संघटना प्रदेशाध्यक्ष मा. उमेशजी गोरे यांच्या आदेशावरून राजाळे ता.फलटण गावचे सुपुत्र मा. लक्ष्मणजी महीपाल यांची सर्वानुमते अ. भा. जिवा सेना संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या पदासाठी २ वर्षे २०२६ ते २०२८ पर्यंत नियुक्ती करीत आहोत.

 

या पदासाठी आपली नियुक्ती करून आपल्या समाजाच्या कार्यात आपला सक्रीय सहभाग होत असल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे. आपल्या कार्यकाळात युवक, युवतींना संघटीत करावे व समाजाप्रती विकासात्मक कार्य करून समाजाचा गौरव करावा. तसेच संघटनेच्या नियमाचे आपण पालन करावे. आपल्या कार्यास अखिल भारतीय जिवा सेना संघटने च्या सर्व स्तरावरील पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन ! व पुढील कार्यास शुभेच्छा !

 

 

लक्ष्मण महिपाल यांच्या निवडीचे समाज बांधवांकडून तसेच राजाळे गावच्या ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!