फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे काळाच्या पडद्याआड! नंदकुमार मोरे हे कै.सुभाषभाऊ शिंदे यांच्या तालमीत तयार झालेले मल्ल!

फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे काळाच्या पडद्याआड!

नंदकुमार मोरे हे कै.सुभाषभाऊ शिंदे यांच्या तालमीत तयार झालेले मल्ल!

फलटण: फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे आज दुःखद निधन झाले आहे.

नंदकुमार मोरे हे माजी कृषी मंत्री शरद पवार व पवार कुटुंबीय यांचे अत्यंत जवळचे होते. ते फलटणचे नेते कै.सुभाष भाऊ शिंदे यांच्या वैचारिक तालमीत तयार झालेले मल्ल होते.

फलटण मधील विविध सामाजिक समस्यांवर ते आपले परखड मत व्यक्त करत असत. त्यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक क्षेत्रात एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू लखन मोरे यांचे वडील होते.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!