निंबळक येथील निमजाई देवीची यात्रा 7 ते 8 एप्रिल रोजी

फलटण: श्री निमजाईदेवी यात्रा उत्सव निंबळक, ता. फलटण, जि. सातारा यात्रा 2026

कार्यक्रम रुपरेषा :-

१) मंगळवार दिनांक ०७/०४/२०२६ रोजी मुख्य दिवस

* श्री निमजाई देवी अभिषेक सकाळी ६.०० वाजता

* श्री नाथबाबा काटीची वाजत गाजत मिरवणूक-सायं. ५.०० वाजता.

* हळद कार्यक्रम सायं. ६.०० वाजता

* झंकार बिट्स ऑकेस्ट्रा, कोल्हापूर सायं. ७.०० वाजता

२) बुधवार दिनांक ०८/०४/२०२६ रोजी

* ढोलपथक, हलगी व सनईच्या गजरात पारंपारीक पध्दतीने देवीचा छबिनासकाळी ४.०० वाजता निघेल.

* विशालकुमार भाडळेकर सोबत तुषारकुमार भाडळेकर तमाशा मंडळ वाठार स्टेशन आमचा मनोरंजनात्मक कार्यक्रम- सकाळी १०.०० वा. अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट! भेटीवेळी मतदार संघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, फलटण -पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची निवेदनातून मागणी!

फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी:फलटण तालुका काँग्रेस पार्टीचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना निवेदन! काँग्रेस पार्टी सत्ताधारी भाजप गटाशी संघर्षाच्या भूमिकेत! काँग्रेसचा एकच नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भारी?

error: Content is protected !!