मलवडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सोनाली खरातची संभाजीनगर येथे क्रीडा प्रबोधनी मध्ये निवड  येथून पुढील सर्व शैक्षणिक व क्रीडा खर्च शासनाच्या वतीने, फलटण पंचायत समितीच्या वतीने सोनालीचा सत्कार

मलवडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सोनाली खरातची संभाजीनगर येथे क्रीडा प्रबोधनी मध्ये निवड

येथून पुढील सर्व शैक्षणिक व क्रीडा खर्च शासनाच्या वतीने, फलटण पंचायत समितीच्या वतीने सोनालीचा सत्कार

फलटण: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी तालुका फलटण जिल्हा सातारा शाळेची विद्यार्थीनी कु सोनाली जालिंदर खरात हिची क्रीडा प्रबोधिनी संभाजीनगर येथे निवड झाल्याबद्दल पंचायत समिती फलटण येथे सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेतून सोनालीची निवड होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीचा यापुढील संपूर्ण शैक्षणिक व क्रीडा स्पर्धा बाबतचा खर्च शासनामार्फत होणार असून भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंमध्ये सोनालीचे नाव चमकणार आहे.

सोनालीच्या सत्कार प्रसंगी फलटण पंचायत समितीचे सभापती शिवांजलीताई भोसले, उपसभापती अमोल सस्ते ,गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले, गटशिक्षणाधिकारी मठपती साहेब, बांधकाम विभागाचे प्रमुख मठपती साहेब,पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख भोईटे साहेब ,पंचायत समिती सदस्य श्री संतोष कारंडे पंचायत समिती सदस्य श्री.गणेश तांबे,मलवडी गावचे सरपंच श्री बाजीराव तरडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शकील सय्यद,श्री योगेश अनपट सोनालीचे वडील श्री जालिंदर खरात त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कदम सर,श्री किरण बोबडे,श्री अशोक सावंत,श्री अनिल धायगुडे,श्री रणजीत निंबाळकर सर,सौ श्रद्धा तरडे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री.अमोल सस्ते यांनी सोनालीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा परिषद शाळा कुठेही मागं नाही ही गोष्ट अधोरेखित करून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा किती छान आहे हे या ठिकाणी नमूद केले

सन्माननीय शिवांजलीताई भोसले यांनी देखील सोनालीला शुभेच्छा दिल्या तसेच फलटण तालुक्यातील क्रीडा विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!