फलटण शहर प्लास्टिक मुक्तीसाठी नेचर अँड वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटीकडून दर रविवारी स्वच्छता! यावेळचा 23 वा रविवार, नागरिकांनी ही आपली जबाबदारी म्हणुन सहभागी व्हायला पाहिजे!

फलटण शहर प्लास्टिक मुक्तीसाठी
नेचर अँड वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटीकडून दर रविवारी स्वच्छता!

यावेळचा 23 वा रविवार, नागरिकांनी ही आपली जबाबदारी म्हणुन सहभागी व्हायला पाहिजे!

फलटण:*कामाचा तेवीसवा रविवार : प्लास्टिक मुक्त फलटण* 🌿*21/06/2026*

आज *प्लास्टिक मुक्त फलटण स्वच्छता मोहिमेचा रविवार खूप दिवसा* नंतर उत्साहात पार पडला.

यामधे उत्साहाने सहभागी झालेल्या *श्री. श्रीनिवास भुजबळ, डॉ. सुधीर इंगळे सर, जयेश शेट्ये* आणि सातत्याने आपल्या सोबत जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक रविवारी आपल्या सोबत मोहिमेत कार्यरत असणारे *श्री. अमोल साळुंखे*, तसेच *श्री. तुपे* नगरपालिका कचरा गाडी चालक , आणि कचरा गाडी व्यवस्थापक *श्री. अक्षय राक्षे* यांचे मनःपूर्वक आभार.
खर तर आपली *नगरपालिका कचरा गाडी बंद* करण्यात आली होती पण *श्री.रणजितसिंह भोसले* यांच्या मुळे आज ती आपल्याला उपलब्ध झाली, त्यांचे मन:पूर्वक आभार

स्वच्छता ही केवळ मोहिम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे — तेव्हाच खऱ्या अर्थाने प्लास्टिक मुक्त फलटण घडेल.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!