फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची इस्रो येथे भेटीसाठी निवड फलटण इस्कॉनचा उपक्रम, भगवद्गीता स्पर्धेतील विद्यार्थ्यांची निवड

फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची इस्रो येथे भेटीसाठी निवड

फलटण इस्कॉनचा उपक्रम, भगवद्गीता स्पर्धेतील विद्यार्थ्यांची निवड

फलटण: इस्कॉनतर्फे देशव्यापी भगवद्गीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमधून देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अव्वल ५० विद्यार्थ्यांची ISRO, बेंगळुरू येथे शैक्षणिक भेटीसाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये फलटण तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांचीही ISRO बेंगळुरू भेटीसाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथील *कु. श्रीनी मयूर तगारे,* जय भवानी हायस्कूल, तिरकवाडी येथील श्रेयस अमोल डांगे तसेच गुरु द्रोणा अकॅडमी, फलटण येथील शिवम हनुमंत अभंग यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!