पुणे पंढरपूर रोडवरील अंशिका बार अँड रेस्टॉरंट येथे चोरी.

पुणे पंढरपूर रोडवरील अंशिका बार अँड रेस्टॉरंट येथे चोरी.

फलटण : पुणे पंढरपूर रोडवरील राव रामोशी पुलशेजारी असलेल्या अंशीका बार ॲण्ड रेस्टॉरंट येथे चोरी झाल्याची घटना घडलेली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,

प्रवीण अब्दागिरे यांच्या मालकीच्या अंशीका बार ॲण्ड रेस्टॉरंट, धुळदेव ता .फलटण जि सातारा फलटण पंढरपूर रोडलगत असलेले तरी दिनांक 25/03/2026 रोजी रात्रीचे 00.15 ते 02.35 वाचे हॉटेल अंशीका बार ॲण्ड रेस्टॉरंटचे मेन दरवाजाचा कोयंडा कशाचे सहाय्याने तोडून वरील वर्णनाचे व किंमतीचे रोख रक्कम, कामगारांचे तीन मोबाईल फोन व विदेशी दारुच्या बॉटल असे एकुण 19,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.

अज्ञात चोरट्यावर फलटण शहर येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सह. पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला करीत आहेत. त्यांनी आज घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलेला आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!