लोकशाही भारतचे संपादक पत्रकार सागर चव्हाण यांना पितृशोक राजेंद्र कोंडीबा चव्हाण यांचे दुःखद निधन.

लोकशाही भारतचे संपादक पत्रकार सागर चव्हाण यांना पितृशोक

राजेंद्र कोंडीबा चव्हाण यांचे दुःखद निधन.

फलटण:लोकशाही भारतचे संपादक पत्रकार सागर चव्हाण यांचे वडील राजेंद्र कोंडीबा चव्हाण वय -57 यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

ते फलटणचे धडाडीचे पत्रकार सागर चव्हाण यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पाठीमागे पत्नी,मुलगा, सुन, नात असा परिवार आहे

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!