राजाळे गावचे शिवसैनिक ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण!

फलटण: राजाळे गावचे शिवसैनिक ग्रामपंचायतचे सदस्य रामभाऊ निंबाळकर यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 56 वृक्षांचे वाटप करण्यात आले. व वृक्षारोपण करण्यात आले.

आज काल वाढत्या उष्णतेमुळे निसर्गामध्ये वृक्षांची संख्या कमी असून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी कार्यक्रमाला शिवसेना राजाळे शाखेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर, संदीपदादा पवार, चंद्रकांत शेडगे,संदिप भोईटे,देवानंद खरात,सोपनराव शेलार, पांडुरंग निंबाळकर,भालचंद्र काकडे,विश्वास निंबाळकर,समाधान निंबाळकर,अजित निंबाळकर,किशोर निंबाळकर, अशोक काकडे , काळुराम यादव व मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!