वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाचनालयास पुस्तके भेट राजाळे येथील तोरसे कुटुंबीयांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाचनालयास पुस्तके भेट

राजाळे येथील तोरसे कुटुंबीयांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

फलटण: राजाळे ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्तात्रय तोरसे यांचे चिरंजीव आदित्य दत्तात्रय तोरसे यांच्या जन्मदिवसानिमित्त राजाळे येथील वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली.

जन्मदिवसाचा वायफट खर्च यावेळी टाळण्यात आला.राजाळे ग्रामपंचायत ने सुरू केलेल्या वाचनालयास शककर्ते शिवराय (खंड १ व २) आणि अभंग – ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून देण्यात आली.यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ग्रामसेवक आनंद गुरव व मित्र परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सामाजिक उपक्रमाचे राजाळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!