साखरवाडी येथे अवैध ताडी विक्रीवर कारवाई! फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रडारवर अवैध धंदे!पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या धडाकेबाज कारवाया!

साखरवाडी येथे अवैध ताडी विक्रीवर कारवाई!

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रडारवर अवैध धंदे!पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या धडाकेबाज कारवाया!

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसारदिनांक-20/06/2026 रोजी मी तसेच दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. चतुरे, पो.कॉ. दडस,असे पोलीस स्टेशन येथे हजर असताना मा. पोलीस निरीक्षक भुजबळ साो यांनी कळविले की, मला बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे हद्दीत खामगाव रोडवरील माळावर इसम नामे नागराज मुदयाप्पा भंडारी राहणार साखरवाडी ता. फलटण हा उघडयावर ताडीची बेकायदा, बिगरपरवाना चोरटी विक्री करीत आहे. तरी सदर ठिकाणी छापा घाला असा तोंडी आदेश दिल्याने महादेव दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक यांनी लागलीच दोन पंचांना फलटण ग्रामिण पोलीस स्टेशन येथे बोलावून घेवून मिळाले बातमीचा आशय समजावून सांगितल्यावर पंच पंचनामा करण्यास स्वखुशीने तयार झाल्यावर आंम्ही पोलीस स्टाफ, पंच व रेडसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, प्रिन्टर सोबत घेवून फलटण ग्रामिण पोलीस स्टेशन बाहेर उभे असले खाजगी वाहनाने बसून फलटण, सुरवडी, साखरवाडी असे गेल्यावर साखरवाडी गावचे हद्दीत मिळाले बातमीच्या अलीकडे गेल्यावर1 रस्त्याचे बाजूस वाहन उभे करुन मिळाले बातमीचे ठिकाणी पायी चालत जावून अचानकपणे 7.30 वा. चे सुमारास छापा टाकला असता तेथे एक इसम आपले पुढयात एक पांढरे रंगाचे केन घेवून बसलेला दिसला. त्यास आम्हां पोलीसांची चाहूल लागताच तो आपले समोरील केन जागीच सोडून पळून जावू लागला. त्यावेळी मी त्यास नागराज भंडारी तुला ओळखले आहे, तू पळू नको तरी तो पळून जात असताना त्यास पकडले. त्यानंतर त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव नागराज मुदयाप्प्पा भंडारी, वय 35 वर्षे, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा असे सांगितले व त्याने सोडून दिले कॅन मध्ये काय आहे हे पाहिले असता आंबट वासाची ताडी मिळून आली. त्यास ताडी विक्री करण्याचा परवाना आहे का? असे विचारल्यावर त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आले ताडी प्रोव्हीबिशन मालाचे वर्णन खालील प्रमाणे,

अ.न किंमत

1 450/-

वर्णन

एक पांढरे रंगाचे प्लॉस्टीकचे 10 लिटरचे कॅन त्यामध्ये आंबट वासाची 09 लिटर

ताडी, प्रती 50 रुपये लिटर अशी मिळून आली ती.

00/- अ.नं.1 मधून सी.ए. सॅम्पल करीता एका 180 मिलीच्या काचेच्या स्वच्छ बाटलीत आंबट

वासाची ताडी काढून घेतली

450/00 येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किमंतीचा प्रोव्हीबिशन माल दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक यांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन वरील 9 लिटर ताडी जागीच नाश केली व त्यामधील सी.ए. सॅम्पल करीता काढून घेतली बाटली वरती दिपक पवार, पोलीस उपनिरीक्षक व पंचांची सहयाची कागदी लेबल लावून जागीच लेखी सिल केली आहे.

तरी ता. 20/06/2026 रोजी 7.30 वा.चे सुमारास मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे हद्दीत खामगाव रोडवरील माळावर नागराज मुदयाप्प्पा भंडारी, वय 35 वर्षे, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा याने उघड्‌यावर बेकायदा, बिगरपरवाना स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ताडीची चोरटी विक्री करीत असताना 450/-रुपये किंमतीचा प्रोव्हीबिशन माल आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला आहे.

फलटण ग्रामीणचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, साखरवाडी पोलिस दुरुक्षेत्रच्या पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!