फलटण कृषी विभागा मार्फत सासकल येथे हुमणी कीड, भुंगेरे नियंत्रण मोहीम विषयक शेतकऱ्यांची जनजागृती  कृषी सेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव  शेतकऱ्यांच्या बांधावर!

कृषी विभागा मार्फत सासकल येथे हुमणी कीड, भुंगेरे नियंत्रण मोहीम विषयक शेतकऱ्यांची जनजागृती

कृषी सेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव  शेतकऱ्यांच्या बांधावर!

फलटण -कृषि विभागा मार्फत खरीप हंगाम सन २०२६-२०२७ मध्ये विविध मोहीम रबविण्यात येत आहे

फलटण तालुक्यात तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड मंडळ कृषि अधिकारी अशोक जगदाळे, उप कृषि अधिकारी अजित सोनलकर याच्या मार्गदर्शन खाली काम सुरु आहे.

सासकल ता. फलटण जिल्हा सातारा येथे कृषी विभागामार्फत हुमणी कीड ,भुंगेरे नियंत्रण प्रकाश (लाईट) सापळा श्री शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतावरती हुमणी किड भुंगेरे नियंत्रण उपक्रम राबविण्यात आला.

शेतकऱ्यांनी हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण उपाययोजना वेळेवर करण्यासाठी कृषि विभागा मार्फत कृषि अधिकारी बांधावर जाऊन काम करत आहेत.

प्रौढ भुंगेऱ्यांचे नियंत्रण (जून-जुलै महिन्यात)पाऊस सुरू होताच संध्याकाळी (७ ते ९ च्या दरम्यान) बाभूळ, कडुनिंब किंवा बोर या झाडांवर हुमणीचे भुंगेरे जमा होतात.भुंगेरे खाण्यासाठी झाडांच्या फांद्या हलवून त्यांना खाली पाडावे आणि रॉकेलच्या पाण्यात गोळा करून नष्ट करावे.भुंगेरे आकर्षित करण्यासाठी शेताजवळ लाईट ट्रॅप (Light Trap / प्रकाश सापळे) लावावेत.

हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण केल्यामुळे अंडी घालणार नाही परिणाम अळी होणार नाही अळी न झाल्या मुळे होणारे पिकाचे नुकसान टाळता येणार आहे त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे

सासकल गावात मोठया प्रमाण शेतकऱ्यांनी प्रकाश (लाईट) सापळे लावण्यात आल्याचे यावेळी सचिन जाधव कृषि सेवारत्न सहायक कृषि अधिकारी सासकल यांनी यावेळी सांगितले

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!