साठे येथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन! पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांची प्रतिवर्षी होत असते गर्दी!

साठे येथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन

पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांची प्रतिवर्षी होत असते गर्दी!

फलटण: साठे ता.फलटण येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सकाळी पहाटे =4 वाजता अभिषेक व महापूजा

पहाटे=5 वाजता = श्रीचि महाआरती,

पहाटे 5 ते सकाळी 8 नामस्मरण व गजर माऊलींचा,

सकाळी 8 पासून फराळ वाटप कार्यक्रम,

दिवसभर नामस्मरण व भजन

रात्री 8 वाजता महाआरती होणार आहे.

आयोजक श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर उत्सव समिती आयोजक ह.भ.प हेमलता विलासराव सस्ते पाटील, युवा उद्योजक प्रज्योत विलासराव सस्ते पाटील यांनी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!