श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी संधी मिळावी! राजे गटातील युवा कार्यकर्त्यांच्या भावना 


श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी संधी मिळावी!

राजे गटातील युवा कार्यकर्त्यांच्या भावना

 

फलटण: सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडी लवकरच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 

फलटण तालुका शिवसेनेचे युवा नेते तथा पंचायत समिती फलटणचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी संधी मिळावी व जनसामान्यांची कामे करण्याची संधी मिळावी.अशा राजे गटातील कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहेत.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!