विडणी येथील ॲड.स्वप्निल अभंग यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून निवड

विडणी येथील ॲड.स्वप्निल अभंग यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून निवड

फलटण : विडणी ता.फलटण येथील ॲड.श्री.स्वप्निल विनायक अभंग यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता (Assistant Government Pleader) – Class 1 पदी निवड झाली आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण १०वी SSC अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर,माध्यमिक शिक्षण रुईया महाविद्यालय, मुंबई,LLb रिझवी लॉ कॉलेज मुंबई,LLm मुंबई विद्यापीठ येथून झाले आहे.

त्यांचे या निवडीबद्दल विडणी गावचे ग्रामस्थ,नातेवाईक, मित्रपरिवार यांचेकडून अभिनंदन होत आहे.

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!