टाकळवाडे ते फुलेवस्ती रस्त्यासाठी 25 लाख रु. निधी मंजूर  मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार – युवा नेते भाऊसो मिंड 

टाकळवाडे ते फुलेवस्ती रस्त्यासाठी 25 लाख रु. निधी मंजूर

मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार – युवा नेते भाऊसो मिंड

फलटण: टाकळवाडे गावातून फुले वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर झाला असून याचे काम लवकरच सुरू होईल असे भारतीय जनता पार्टीचे टाकळवाडे गावचे युवा नेते भाऊसो मिंड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनातून व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून गावासाठी हा निधी मंजूर झाला असून त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!