वडले ग्रामपंचायत पोटनिवडणूक राजे गट विरुद्ध खासदार गटात सामना !

फलटण: वडले ता.फलटण येथील राजे गटाचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेंडगे हे अपात्र झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे. ग्रामपंचायतवर राजे गटाची सत्ता असून येथे लोकनियुक्त सरपंच डॉ.संतोष लाळगे हे काम पाहत आहेत. राजे गटाचे सरपंचासह 4 सदस्य असून, खासदार गटाचे  निवडून आलेले व प्रवेश झालेले असे 4 सदस्य आहेत.वार्ड क्रमांक-3 हा राजे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी ज्यांचा सदस्य निवडून येईल त्यांचे बहुमत होईल.आगामी काळात उप-सरपंच त्या गटाचा होऊ शकतो असे चित्र आहे.

या निवडणुकीसाठी राजे गट शिवसेना व खासदार गट भाजप यांच्यात निवडणूक होत आहे. यावेळी राजे गटाकडून रणजीत मल्हारी सोनवलकर तर त्यांचे विरुद्ध नेताजी पिराजी काळे हे दोघे आमने-सामने उभे आहेत.

राजे गटाचे गटनेते डॉ.संतोष लाळगे यांच्या व्यूहरचनेला भाजप गटाचे गटनेते किरण लाळगे हे कसे सामोरे जातात व निकाल काय लागतो हे 29 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!